सोनी मराठीवर गुन्हेगारी जगतावर भाष्य करणारी क्रिमिनल्स चाहूल गुन्हेगारांची ही नवीन मालिका सुरु झालीये. या कार्यक्रमात सायली नावाच्या मुलीच्या गूढ मृत्यूचा शोध पोलिसांनी कसा घेतला हे दाखवलं जाणार आहे. पाहूया या भागाची एक खास झलक. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale